Pracharya Shrimantrao Bhosale Pratishthan Nira, Dist - Pune
Padmbhushan
Dr. Karmaveer Bhaurao Patil
Pracharya
Shri. Shrimantrao Bhosale Sir
Padmbhushan
Dr. Karmaveer Bhaurao Patil
Pracharya
Shri. Shrimantrao Bhosale Sir
Sports Day
आपल्या नीरा शाळेत 29 ऑगस्ट राष्ट्रीय स्पोर्ट डे, साजरा करण्यात आला या निमित्त शाळेत 30 ऑगस्ट रोजी आर्मी ऑफिसर, मा.श्री वसंत आजमाने सर निवृत्त कॅप्टन, इंडियन आर्मी, हडपसर पुणे, प्रमुख पाहुणे होते यावेळी शाळेचे मुख्याद्यापक श्री धुमाळ सर, सर्व शिक्षक, शिक्षिका.. स्टाफ, प्रतिष्ठानचे श्री सुदर्शन जैन, श्री बंडू काकडे आणि विद्यार्थी…उपस्थित होते.