Pracharya Shrimantrao Bhosale Pratishthan Nira, Dist - Pune

Padmbhushan

Dr. Karmaveer Bhaurao Patil

Pracharya

Shri. Shrimantrao Bhosale Sir

 निरा कन्या विद्यालयामधील स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींचे तंत्रज्ञानाच्या दिशेने नवे पाऊल.

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग मानले जाते . तंत्रज्ञानातील नवनवीन शाखा विद्यार्थिनींच्या समोर आव्हान घेवून येत आहेत . त्यातीलच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही सध्या मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी ज्ञानशाखा .  रयत शिक्षण संस्थेने या वर्षीपासून संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी ए.आय . हा नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे . सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींना हा अभ्यासक्रम […]